ShuddhiPatrak_Adhisuchana - Document to Flipbook
Published on Oct 18, 2026
Description:
¨É½þÉ®úɹ]õÅ ®úÉVªÉºiÉ®úÒªÉ {ÉÉjÉiÉÉ {É®úÒIÉÉ (ºÉä]õ)
(Ê´ÉtÉ{ÉÒ`ö +xÉÖnùÉxÉ +ɪÉÉäMÉ ¨ÉÉxªÉiÉÉ|ÉÉ{iÉ ´É ¨É½þÉ®úɹ]õÅ ´É MÉÉä´ÉÉ ¶ÉɺÉxÉ |ÉÉvÉÒEÞòiÉ)
ºÉÉÊ´ÉjÉÒ¤ÉÉ<Ç ¡Öò±Éä {ÉÖhÉä Ê´ÉtÉ{ÉÒ`öÅ
ºÉä]õ ¦É´ÉxÉ, MÉhÉä¶ÉËJÉb÷ {ÉÖhÉä,-411007.
nwj/ouh dz-% 020 – 25622446
ladsrLFkG % https://setexam.unipune.ac.in
QWDl dz- % 020 − 25699250
bZ−esy % [email protected]
ºÉ½þɪÉEò |ÉÉvªÉÉ{ÉEò {ÉnùɺÉÉ`öÒ ®úÉVªÉºiÉ®úÒªÉ {ÉÉjÉiÉÉ {É®úÒIÉÉ
OW/2026/G/142 fn- 13@09@2026
श
ु
ध्दीपत्रक अधिसू
चना
विषय: ४१ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) २०२६ ह्या परीक्षा दिनाांकातील बिलाबाबत.
१. ४१ िी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजजत करण्यात
येणार असल्याची सूचना यापूिी प्रससद्ध करण्यात आली होती.
२. तथावप] कें द्रीय लोकसेिा आयोग तसेच अन्य स्पधाात्मक परीक्षाांचे अलीकडे िेळापत्रक प्राप्त झाले आहे.
तसेच] दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी अनांत चतुिाशी असल्याने परीक्षाथींना प्रिासविषयक तसेच परीक्षा
कें द्रािर पोहोचण्याच्या व्यािहाररक अडचणी उद्भिूशकतात. या िोहोंच्या अनुषांगाने या कायाालयास प्राप्त
झालेल्या ननिेिनाांचा सिंकष विचार करण्यात आला.
३. सिा बाबीांचा सिंकष विचार करून] परीक्षाथींच्या दहताच्या तसेच परीक्षा आयोजनातील सोयीच्या
दृष्ट्टीने] दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी ननजचचत करण्यात आलेली ४१ िी महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता
परीक्षा (सेट) २०२६ आता दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजजत करण्यात येईल] असे ;k}kjs
अधधसूधचत करण्यात येत आहे.
४. सिर अधधसूचना सिा सांबांधधत परीक्षाथी] परीक्षा सांपका प्रमुख] तसेच सांबांधधत सिा यांत्रणा याांना लागू
आहे. सिा सांबांधधताांनी याची कृपया नोंि घ्यािी.
कुलसधचव तथा सदस्य सधचव
सेट परीक्षा